मुखपृष्ठ



..........................................................................

     रानमेवा





                   गंगाधर मुटे
            “अभय











            कॅम्पस प्रकाशन
 .........................................................

* प्रकाशक :
  कॅम्पस प्रकाशन
   आर्वी छोटी - ४४२३०७
   हिंगणघाट, जि - वर्धा


* ©  गंगाधर मुटे
   आर्वी छोटी - ४४२३०७
   हिंगणघाट, जि - वर्धा
   Email : ranmewa@gmail.com
   Web : http://ranmewa.blogspot.com



*  प्रथमावृत्ती : आश्विन कृ. १२, गोवत्स व्दादशी
            ३ नोव्हेंबर २०१०


*  मुद्रक : वैभव ऑफ़सेट, हिंगणघाट




*  मूल्य : ६० रुपये

 ...................................................................













शेतकरी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेले
बहाद्दर योद्धे शेतकरी यांना सन्मानपूर्वक

 आणि

शोषणामुळे लढाऊपणाचा शक्तिपात होवून शेवटी
आत्महत्येसारखा पर्याय स्वीकारणे भाग पडलेल्या
त्या सर्व स्वर्गीय शेतकर्‍यांना सहानुभूतिपूर्वक

सादर समर्पित.









 ...............................................................................

1 comment:

  1. आपला 'रानमेवा' लाखो शेतकऱ्यांच्या घरातही पोहोचावा,आपल अख्ख आयुष्य या काळ्या मातीत घालवलेल्या आपल्या मायं-बापाच दु:ख त्यांच्या पोराले आता आणखी कळू दे,अन्यायाविरुद्ध लढण्यास त्याले आणखी स्फूर्ती मिळू दे, हीच इच्छा !

    ReplyDelete